Dictionaries | References

आप्पा भोळे, माप खोटें

   
Script: Devanagari

आप्पा भोळे, माप खोटें     

वाणी स्वतः मोठा भोळेपणाचा आव आणतो व स्वतः मोठा साळसूदपणा दाखवितो व माप खोटे वापरून त्या लबाडीचा दोष मापावर टाकूं पाहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP