Dictionaries | References

धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा)

   
Script: Devanagari

धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा)     

धनी बेंगरुळ व चाकर ऐटबाज असला म्हणजे म्हणतात.. (गो.) धानेयांपरस राव यिल्लयाच्यो फकियो चढ. पाठभेद-धन्याचें नांव गण्या, कुत्र्याचें नांव मानाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP