Dictionaries | References

फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव

   
Script: Devanagari
See also:  फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव

फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव     

( गो.) उत्सव करावयाचा सगळ्या गांवकर्‍यांनीं आणि नांव मात्र देवस्थानाच्या अध्यक्षाचें. लोकांनीं काम करावयाचें आणि त्याचें श्रेय मात्र गावांतल्या मोठया व्यक्तीनां मिळावयाचें असे प्रकार सगळीकडेच चालतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP