Dictionaries | References

म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव

   
Script: Devanagari

म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव     

कर्तृत्‍वान्‌ बापाची प्रजा कधी कधी नादान निघते या गोष्‍टीस अनुलक्षून ही म्‍हण आहे.
पुनर्वसु व पुष्‍प नक्षत्रांच्या पावसास उद्देशून ही म्‍हण आहे? [तरणा पाऊस=पुष्‍याचा पाऊस. म्‍हातारा पाऊस=पुनर्वसूचा पाऊस.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP