Dictionaries | References

नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना

   
Script: Devanagari

नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना

   नांवानें जगाला अन्नाचा पुरवठा करणारी पण स्वतःलाच पुरेसें अन्न न मिळणारी. ‘नांव सोनुबाई हातीं कथलाची वाळा’ याचप्रमाणें
   नांव मोठें लक्षण खोटें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP