Dictionaries | References फ फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव Script: Devanagari See also: फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव Meaning Related Words फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) उत्सव करावयाचा सगळ्या गांवकर्यांनीं आणि नांव मात्र देवस्थानाच्या अध्यक्षाचें. लोकांनीं काम करावयाचें आणि त्याचें श्रेय मात्र गावांतल्या मोठया व्यक्तीनां मिळावयाचें असे प्रकार सगळीकडेच चालतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP