Dictionaries | References ग गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा Script: Devanagari Meaning Related Words गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मारुतीचे देऊळ गांवाबाहेर असल्यामुळे, गांव जळाला तरी त्याचा त्याला काही उपसर्ग पोचत नाही. दुसर्यावर किंवा आपल्या भक्तावर, संबंध असलेल्यावर संकट आले तरी त्याबद्दल बेफिकीर असणारा. वेळेवर उपयोगी न पडणारावेळेवर एखाद्या कामातून अंग काढून घेणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP