Dictionaries | References

रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें

   
Script: Devanagari

रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें     

जर रस्त्यानें नीट चालत गेलें तर केव्हां तरी गांवास पोंचतेंच. रस्ता कोणत्यातरी गांवाला नेतोच. प्रयत्न सारखा न सोडतां कार्य करीत गेल्यास फळ मिळतेंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP