Dictionaries | References ख खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें Script: Devanagari Meaning Related Words खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जबरदस्त माणसाची दुसर्या एखाद्या चांगल्या जबरदस्त माणसाशी गाठ पडली म्हणजे त्याची चांगली खोड मोडते. इतरांस म्हणजे त्याच्याशी निमूटपणें सरळ वागावयास लागतो. तु०-धटासी आणावा धट। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। आणूनि ठेवी ।।-दा १९.९.३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP