Dictionaries | References

डोळ्यांचे पारणें फिटणें

   
Script: Devanagari
See also:  डोळ्यांचे पारणें होणें

डोळ्यांचे पारणें फिटणें

   [पारणें=ईप्सितार्थसिद्धीचा समारंभ.] उत्‍कंठेने अपेक्षिलेली वस्‍तु पाहावयास मिळणें
   फार दिवस इच्छिलेली गोष्‍ट घडून येणें
   मनातील हेतु सिद्धीस गेलेला पाहणें. ‘त्‍याला फटके बसलेले पाहून माझ्या डोळ्यांचे पारणें फिटले.’ -इंप १६२. -प्रभाकर पदें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP