Dictionaries | References

मूळवणें

   
Script: Devanagari

मूळवणें     

 न. उन्मूलन ; उच्चाटण . तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । आणि संसारदुःखे मूळवणें । विकृतीविणें । - ज्ञा ४ . २३२ . - क्रि . घालविणें ; समूळ उच्चाटन होणें , करणें . [ मूळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP