Dictionaries | References

मळमळ

   
Script: Devanagari

मळमळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v फेड, घालव & फिट, जा.

मळमळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Qualimishness. Restlessness.

मळमळ     

ना.  उमासा , ओकारी येईलसे वाटणे , ढवळणे ( पोटात );
ना.  मानसिक अस्वस्थता , संशयी अवस्था .

मळमळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वांती होईण्यापूर्वी पोटात ढवळण्याची क्रिया   Ex. औषध घेतल्यावर माझी मळमळ थांबली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उमासा कळमळ उमाळा शिसकारी
Wordnet:
asmবমি
bdगोबानाय
benবমি বমি পাওয়া
gujઉબકાઈ
hinउबकाई
kanವಾಂತಿ
kasدرٛۄکھ پھیرٕنۍ
kokमळमळणी
malശര്ദ്ദില്‍
mniꯎꯏꯔꯨꯝ ꯎꯏꯔꯨꯝ꯭ꯇꯧꯕ
nepवाकवाक्ती
oriଓକାର
tamவாந்தி
telవాంతి
urdابکائی , متلاہٹ , ابکی , متلی

मळमळ     

 स्त्री. 
पित्तामुळें , कळकट पदार्थ खाण्यांत आल्यामुळें वाती होईलसें वाटणें ; उमासा ( क्रि० येणें )
( ल . ) कांहीं संशय आल्यामुळें मनास वाटणारी अस्वस्थता ; चित्ताची संशयात्मकता ( क्रि० फेडणें ; घालणें ; फिटणें ; जाणें ) माझ्या घराचा झाडा घेऊन तुम्ही आपल्या मनाची मळमळ फेडून टाका . [ ध्व . ] मळमळणें - अकर्तृकक्रि . वांती होईल अशा भावनेनें युक्त होणें - उमदळणें ; उमसणें . मला मळमळतें ; पोटांत मळमळतें . मळ ; मळी - स्त्री . वीट ; तिटकारा ; उमासा . मळमळीत - वि .
बेचव ; पाणचट ; योग्य प्रमाणापेक्षां कमी मालमसाला असलेला ( खाद्यपदार्थ ).
पाणचट ; कवकवीत ( फळ ) बेंगरुळ ; सौम्य ; बेडौल ( मनुष्य ).
नीरस ; तडफ नसलेलें ( गाणें , भाषण , वागणूक ).
ओंगळ ; तेजहीन ; घाणेरडें दिसणारें ; बोजड ( धातूचें भांडें , शस्त्र , हत्यार ).
ढिला ; सैल ; अव्यवस्थित ; नीटनेटका नसलेला ( पदार्थ , कामाची पद्धत ). म्ह० मळमळीत सौभ्याग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP