Dictionaries | References

उमट

   
Script: Devanagari

उमट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Qualmishness, queasiness, nausea.

उमट

  स्त्री. उपळ पहा .
   आढळ ; शोध ; थांग ; प्रकटता ; परिस्फुटता . ( क्रि० पडणें ).
   स्पष्ट ; ठळक ; प्रामुख्यानें पुढें येणें , दिसणें ( अज्ञात गोष्ट ).
   पावसाचें पाणी जिरुन जमिनींतून झरे वाहूं लागण्याची स्थिति ; उपळ .
   निश्चित ; पूर्ण कल्पना ; ज्ञान ; समज ( क्रि . पडणें ; होणें ).
   फुरसें , घोणस वगैरे चावलें असतां अंगांतून रक्त वाहूं लागण्याची स्थिति .
   अकालीं गर्भस्त्राव होणें .
   उबळ ; मळमळ , उबक ; आवेग ( ओकारीचा वगैरे ). [ सं . उन्मथ - उम्मट ]
   उष्णताआर्द्रता यांमुळें फळें कुजून त्यांतून रस वहावयास लागणें अशी स्थिति .
   मऊ होणें ( कळीचा चुना , मातीचें ढेंकूळ इ . ). [ सं . उद + मूल ]
०पडणें   अतिशय पाऊस पडल्यामुळें पीक कुजावयास लागणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP