Dictionaries | References

खंडणें

   
Script: Devanagari

खंडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

खंडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Contract for. Confute. Break. Settle the price of.

खंडणें     

उ.क्रि.  १ मक्ता करणें ; करार करणें ; ठराविक पैसा घेऊन ठराविक काम , पार पाडणें ; अथवा इजार्‍यानें कांहीं एक काम पत्करणें , दुसर्‍यास देणें . २ किंमत निश्चित करणें ; अटी व किंमत ठरविणे . ( विकत , भाड्यानें घ्यावयाच्या वस्तुची ). ३ फिटणें ; फेडणें ( कर्ज ); अटि पूर्ण कर्म करणें ; स्वतःवरची जबाबदारी पार पाडणें ; फल भोगणें . ' तुझें कर्म खंडेल गहन । ' - रावि ४० . १०० . ४ ठरविणें ; निश्चित करणें . ' येका मळेयाचा येकांत स्थानी । लोसेन ठावो करूं खडुनी । तेथें मंदिर बांधोनी । वासु केला । ' - खिपु २ . १२ . ८० . ५ खंडणी बसविणें . वसुल करणें . ( खंड , खंडणी )
०दंड  पु. खंडगुन्हेगारी पहा . दंड ; गुन्हेगारी ; जप्ती ( खंड + दंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP