Dictionaries | References

केर

   
Script: Devanagari

केर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
केरासमान Like rubbish or straws; trifling, insignificant, worthless.

केर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Rubbish, straws, scraps, dust &c. Refuse, the rejected portion.
  A minute particle.
केरवारा करणें   Do the various business of a household.
केरासमान   Like rubbish or straws, trifling, insignificant, worthless.

केर     

ना.  उकिरडा , कचरा , कुडा , गदळ , गाळ , घाण , धुरळा , पाचोळा , बारीक कण , बारीक फोलफट , रद्दी , रेंदा .

केर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जमीनीवर पडलेली धूळ व तुटक्या फुटक्या वस्तू, कागद इत्यादी   Ex. नीट केर काढ.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कचरा
Wordnet:
gujકચરો
hinकूड़ा
kanಕಸ ಕಡ್ಡಿ
kasژھۄٹھ
mniꯑꯃꯣꯠ ꯑꯀꯥꯏ
oriଆବର୍ଜନା ବସ୍ତୁ
panਕੂੜਾ
sanअवकरम्
telచెత్త చెదారం
urdکوڑا کرکٹ , کچرا , بہارن

केर     

 स्त्री. ( गो .) दोन डोंगरांमधील लांबट शेतजमीन ; पावसाळी हंगामाची शेतजमीन .
 पु. १ कचरा ; गवताच्या काड्या ; धुरळा ; शेण , माती ; गवत , पानें इ० चा वाईट साईट अंश . २ गाळ ; रेंदा ; निरुपयोगी पदार्थ ; अवशिष्ट भाग . ०न . ३ ( कों .) बारीक कण ; गवत काडी , कसपट , तुकडा इ० ( साखरेंतील , धान्यांतील , कापसांतील ). ( वाप्र .)
 पु. ( गो .) मासळी .
 पु. ( गो .) मोठा उंच रथ . उदा० म्हळासेचा केर .
०फिटणें   कचर्‍याप्रमाणें उडून जाणें ; नाश होणें . ' येथें भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । ' - ज्ञ १ . १३४ . ०फेडणें - नाश करणें .
०वारा   क्रि . घरांतील निरनिराळी कामें करणें .
करणें   क्रि . घरांतील निरनिराळी कामें करणें .
०वारा   टाकणें - क्रि . १ ( ल .) धसफस करुन काम बिघडविणें ; नासणें ; खराब करणें . २ तिरस्करानें नाकारणें ( उपदेश वगैरे ) सामाशब्द -
करुन   टाकणें - क्रि . १ ( ल .) धसफस करुन काम बिघडविणें ; नासणें ; खराब करणें . २ तिरस्करानें नाकारणें ( उपदेश वगैरे ) सामाशब्द -
०कचरा  पु. केराप्रमाणें निरुपयोगी पदार्थ , यांस समुच्चफ़्यानें म्हनतात .
०कतवार   कातर - पु . अडगळ ; गाळसाळ ; केरकचरा . ( केरद्वि )
०कसपट   कस्तान किलच - न . केरकचरा ; गवतकाडी ; गाळसाळ .
०कोंडा  पु. केर व कोंडा ; घराची झाडलोट करणेम वगैरें सारखीं हलकी नोकरी ( इदारभरणार्थ केलेली )
०कोन   खंड - पु . घरांतील केर सांचविण्याचा कोपरा , कोन .
०डोक  न. छपरापासुन लोंबणारें जाळें ; गवताच्या काड्या ; जळमट ( चालतांना डोक्याला लागतात म्हणुन ).
०पट्टी  स्त्री. केरनेणावळ ; केर काढण्यासाठींझाडुवालें ने नेमतात त्यांचा खर्च वारण्यासाथीं बसविलेली कर .
०पाणी   पोतरें - न . झाडलोट . पाणी भरणें . सारवणें , सडासे ०पाणी - पोतरें - न . झाडलोट पाणी भरणें ; सरवणें सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कार्यें .
०भार  पु. केराचा ढीग .
०सुणी   सोणी - स्त्री . १ केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी ; वाढवण ; सळाथी . २ आयदी स्त्री ; आळशी स्त्री . - वि . नेहमीं बाजूला शेपटी वळविलेला ( घोडा ); उघडगांड्या पहा . ( सं . केर + संवाहनी ) म्ह० १ केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं . २ केरसूनी पाहुन जातं अन दिवा पाहुनक येतं - मसाप ४ . ४ . २७२ .
०सुणीकार   रु - पु झाडलोट करणारा नोकर . ' तंव गोरंभकू नामें केरसुणी कारु । ' - पंच १ . २६ . केरावारी केरासमान - वि . टाकाऊ ; कवडी किंमतीचा ( माल )

केर     

केर फिटणें
केराप्रमाणें उडून जाणें
पूर्ण नाश होणें. ‘तेथ भेडांची कवण मातु। कांचया केर फिटतु।’-ज्ञा १.१३४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP