Dictionaries | References क कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे Script: Devanagari Meaning Related Words कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुंभाराच्या सुनेने कितीहि ऐट आणली किंवा नखरा केला तरी उकिरड्यावरचा केर कचरा भरण्याचे तिचे काम काही तिला सुटत नाही. मनुष्यानें कितीहि बाह्य देखावा करून आपली योग्यता वाजवीपेक्षां जास्त दाखविण्याचा प्रयत्न केला तरी कालांतराने त्याची खरी योग्यता लोकांस कळल्याशिवाय राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP