Dictionaries | References

तुरतुर

   
Script: Devanagari
See also:  तुरतुरं , तुरतुरंफुरफुरं , तुरतुरां , तुरतुरी , तुरूतुरू

तुरतुर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   turatura or rāṃ ad Imit. of the sound of ambling or trotting; of running with short and quick steps; of chattering sharply and glibly &c.

तुरतुर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Imit. of the sound of ambl ing or trotting or of chattering glibly

तुरतुर

 क्रि.वि.  नाचत बागडत चालणे , भरभर चालणे ;
 क्रि.वि.  चुरूचुरू बोलणे .

तुरतुर

 क्रि.वि.  जवळ जवळ पावले टाकीत ; लवकर लवकर ( चालणे ). २ वरवर ; नाचत बागडत ( चालणे ; जाणे ). ३ चुरुचुरु ( बोलणे ) पहा . [ ध्व ; सं . तुर - त्वरा ; प्रा . तुर ]
   नस्त्री . थोडा वेळ केलेला , दाखविलेला भपका ; टुरटुर ; औटघटकेची चैन . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ); ( गमतीचा संस्कृतच्ता धर्तीवर श्लोक ). तुरतुरंफुरफुर दोन मासं । लपनं छपनं दोन मासं । शृखलं बंधनं दोन मासं । = थोडे दिवस चैन , नंतर धरपकड , नंतर तुरुंग याप्रमाणे जाणारे आयुष्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP