Dictionaries | References

तुरतुरंफुरफुरं

   
Script: Devanagari
See also:  तुरतुर , तुरतुरं , तुरतुरां , तुरतुरी , तुरूतुरू

तुरतुरंफुरफुरं

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   turatura or nturaturamphuraphuraṃ n तुरतुर or री f Imit. formations to express making a brilliant show for a period; a beggar's revel; a spendthrift's jollification. v कर, लाव, मांड. Ex. in mock sanskrit. तुरतुरंफुरफुरं दोन मासं चंदनंवंदनं दोन मासं लपनं छपनं दोन मासं शृंखलाबंधनं दोन मासं A brief flash and glare, racket and riot,--and then the prison.

तुरतुरंफुरफुरं

   नस्त्री . थोडा वेळ केलेला , दाखविलेला भपका ; टुरटुर ; औटघटकेची चैन . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ); ( गमतीचा संस्कृतच्ता धर्तीवर श्लोक ). तुरतुरंफुरफुर दोन मासं । लपनं छपनं दोन मासं । शृखलं बंधनं दोन मासं । = थोडे दिवस चैन , नंतर धरपकड , नंतर तुरुंग याप्रमाणे जाणारे आयुष्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP