Dictionaries | References त तरतरणे Script: Devanagari Meaning Related Words तरतरणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( एखाद्या गोष्टीविषयी ) आतुर , उत्सुक , उत्कंठित होणे . [ सं . त्वर ; प्रा . तर ]अ.क्रि. ( माण . ) ( विंचू , झुरळ इ० कानी ) तुरतुर चालणे ; धांवणे . [ तरतर ]अ.क्रि. १ ( जमीन , चुन्याची कळी , हरभरे इ० भिजल्यामुळे ) फुगणे ; ( तळलेले पदार्थ , झाडे , पाने इ० ). फुलणे ; फुगून टवटवीत होणे . ( फोड , गळू इ० ) सुजणे ; टापसणे ; ताठणे . सारमेयाच्या शरिरावरती । गोचिड होउनि तरतरताती । - अमृत १७ . २ . ( ल . ) ( आनंदातिशयाने ) प्रफुल्लित होणे ; खुलणे . ३ ( ल . ) ( संपत्ती , ऐश्वर्य इ० कानी ) भरभराटणे ; तेजीस चढणे . [ तरतर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP