Dictionaries | References न नंतर Script: Devanagari See also: नंतरे Meaning Related Words नंतर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Afterwards, then. 2 prep After or upon; as त्यानंतर, केल्या-बोल्या-घेतल्या-नंतर. नंतर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Afterwards, then.prep After or upon. नंतर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. पश्चात , पाठीमागून , मग , वर . नंतर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb निर्देशलेल्या काळाच्या पुढे Ex. माझ्या नंतर तो घरात शिरला./ तो मग येईल. MODIFIES VERB:लवणे ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:मागाहून उपरांत मगWordnet:asmপিছত benপরে gujપછીથી hinबाद kanಆಮೇಲೆ kasپَتہٕ , پوٚتُس , پَتہٕ پہن kokउपरांत malപിന്നീടു് mniꯃꯇꯨꯡꯗ nepपछाडि oriପରେ panਬਾਅਦ sanपश्चात् tamபிறகு telతర్వాత urdبعد , پیچھے , آخر adverb एखाद्या गोष्टीच्या नंतर Ex. विवाहानंतर तो गावी गेला. / नंतर ती यादी दादाला पाठवली. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:त्यानंतर तदनंतरWordnet:asmতাৰ পিছত bdबेनि उनाव benততপশ্চাত্ gujત્યારપછી hinतत्पश्चात् kasتَمہِ پَتہٕ kokते उपरांत malഅതിനുശേഷം oriତାପରେ sanतदुत्तरम् tamஇதன் பின் telతర్వాత urdاس کے بعد नंतर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. मग ; पश्चात ; मागाहून ; पश्चात ; वर . जसेः - त्यानंतर ; केल्या - गेल्या - घेतल्या - बोलल्यानंतर . मरणानंतरे स्वर्गवास । वरे माझिया भोगिती । - मुसभा ८ . १०३ . [ सं . अनंतर ] Related Words नंतर आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण) दोन प्रहर आचार, नंतर अनाचार दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें भरती नंतर सुकती नी सुकती नंतर भरती उपरांत पहिली ऋतुमती नंतर पुत्रवती पहिल्यानें वागा, नंतर सांगा बाद afterwards later subsequently तरुण फार मरतात, नंतर म्हातारे जातात اس کے بعد تَمہِ پَتہٕ তাৰ পিছত ততপশ্চাত্ ତାପରେ ત્યારપછી बेनि उनाव ते उपरांत तत्पश्चात् तदुत्तरम् இதன் பின் അതിനുശേഷം उनाव પછીથી ਬਾਅਦ पश्चात् ਉਪਰੰਤ பிறகு ಆಮೇಲೆ പിന്നീടു് পিছত পরে ପରେ पछाडि thenceforth thereafter తర్వాత after afterward later on त्यानंतर soon after उप्रांत मामीर दिग्रत मग्ये अमळशाने एकळाक मायें दिवस, मागेरि सुने दिवस मगतून मगत्यान immediately after consequent to आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं एन्ना हळद काढणें बास्ता दुसर्याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें मागीर थोडया वेळाने तदोत्तर गेजमाळ postponement gamostely अंगारा लावणें अकब आतां मी जेवले, हातीपायीं रेवलें आपल्या पागोटयाशीं भांडावें आवाडणें आगांडा वचूनु मागांडा जाल्लो गुमज गुमढ खुन्नस देणे उरोमंडलकरण उड्डाणबैठक एरवां करिष्ये एरवीं करिष्ये एरव्हां करिष्ये एरव्हीं करिष्ये मागोदर त्रिकप्रसव त्रिप्रसव न॥ नंतरचा तदनंतर ठरोती पश्चात मगे मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं महानुभाव यती, (अन्न) पात्रें धून पेती दांडार्या वेली शेज मालकता तुरतुरी अज्ञानानें क्रोध येतो, पुढें पश्र्चात्तापानें जातो आक्षिप्तकरण आग लाव्या आणि बोंब मार्या उद्धट्टितकरण उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें) Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP