Dictionaries | References

पहिल्यानें वागा, नंतर सांगा

   
Script: Devanagari

पहिल्यानें वागा, नंतर सांगा

   प्रथम आपली वर्तणूक नीट ठेवण्याची काळजी घ्यावी व मग इतरांबद्दल तक्रार करावी. आपली वर्तणूक नीट नसल्यास दुसर्‍याबद्दल तक्रार करण्यांत अर्थ नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP