Dictionaries | References द दोन प्रहर आचार, नंतर अनाचार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दोन प्रहर आचार, नंतर अनाचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. दोन प्रहराच्या आंत धर्मकृत्ये केली असता ती फलदायक होतात मागाहून केल्यास ती अकाली म्हणून व्यर्थ होत. २. पूर्वभागांत धर्मनिष्ठ वागणूक करावयाची व नंतर स्वैर वर्तन करावयाचे. आचार पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP