Dictionaries | References

(एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें

   
Script: Devanagari

(एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें

   स्वर्ग दोन बोटें उरणें पहा. ‘ मी तुम्हाला गेल्या वर्षी भेटलों तेव्हां तुम्हांत आणि स्वर्गात दोन बोटें अंतर होतें पण आतां एकच राहिल्यासारखें दिसतें.’ -विवि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP