Dictionaries | References

दोन डगरीवर हात ठेवणें

   
Script: Devanagari
See also:  दोन डगरीवर हात असणें

दोन डगरीवर हात ठेवणें     

दुट्टपी वर्तन असणें
दुटप्पीपणा करणें. ‘माधवसिंग जयनगरकर याचा दोही डगरीवर हात आहे.’-भाव २४. ‘सुजा मोठा धूर्त आहे. तो दोन डगरीवर हात ठेवून बसला आहे.’ -पामो ३०५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP