Dictionaries | References

उरणें

   
Script: Devanagari

उरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To remain, to be a residue, to be left.

उरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Remain, to be a residue, be left.

उरणें     

अ.क्रि.  
शिल्लक , बाकी राहणें ; मागें राहणें ; पुरुन राहणें ; अवशिष्ट राहणें ; जास्त होणें . तेथें लोक कंचे उरती - उषा १७६७ .
शक्य होणें ; परवडणें ; पुरवणें . ज्या इंद्रियांस जो भोग । तो तो करी येथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ - दा १७ . ५ . २८ . [ सं . उत + पृ = उतपर ; प्रा . उव्वर - उर्वर किंवा ऋ = जाणें ] उरता करणें - क्रि . बाकी ठेवणें ; अंशत : फेड करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP