Dictionaries | References उ उरता Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उरता A dictionary, Marathi and English | Marathi English | | uratā p pr of उरणें Used with करणें To leave a balance; viz. to discharge a debt &c. in part. ; portion conceived as left undone. v राह, दे, राख, ठेव, धर, बाळग, g. of o. and neg. con. Ex. मी कोण्हासीं कांहीं बोलत नाहीं पण बोलूं लागलों तर उ0 ठेवणार नाहीं. Sometimes more generally; as तू माझी उ0 धरूं नको Don't mind my being lacking; don't wait for me. Also उ0 न धर- णें or ठेवणें g. of o. is Not to revere, regard, heed. Rate this meaning Thank you! 👍 उरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बाकी ; शिल्लक ; अवशिष्ट ; अंश ( क्रि० राहणें ; देणें ; राखणें ; ठेवणें ; धरणें ; बाळगणें ). [ उरणें ] स्त्री. अरुता ( अप . ) भीड ; मुरवत ; आक्षेप . मी कोणाशीं कांहीं पण बोलूं लागलों तर कोणाची उरता ठेवणार नाहीं . खोळंबा मानणें ; उणीव भासणें . तूं माझी उरता धरुं नको . = माझ्यासाठीं खोळंबूं नकोस . अरुता ; सबब त्यांच्याकडून तो माल न आल्यामुळें येणार्याची उरता न सांगतां बाजारांत जसा भाव असेल त्याप्रमाणें उरता न सांगतां बाजारांत जसा भाव असेल त्याप्रमाणें घेऊन द्यावा लागतो . - मुंव्या २५१ . [ अरुता ]०न - क्रि . मान न राखणें ; भीड न धरणें ; वाट न पाहणें .धरणें - क्रि . मान न राखणें ; भीड न धरणें ; वाट न पाहणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP