Dictionaries | References

खप्प्याची पट्टी

   
Script: Devanagari

खप्प्याची पट्टी     

 स्त्री. ( कुस्ती ) कुस्तींतील एक डाव ; आपला हात जोडीदाराच्या गालफडावरुन घेऊन त्याच्या गळ्यांची घाटी हाताच्या पोटरीनें दाबुन त्याअ घुसमटवून चीत करणें ; गळ्याची टांग . ( अर खफाह = गुप्त ?; गळा दाबणे ; खफाह + पट्टी = बांधणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP