Dictionaries | References

पट्टी देणें

   
Script: Devanagari

पट्टी देणें     

टांच मारणें ; पळावयास लावणें ; भरधांव सोडणें . चौखुर सोडणें ; पिटाळणें . ' तो एक स्वार केवळ पट्टी भरीत मागून आला व त्यानें जोरानें त्याच्या पाठींत आपला भाला मारला .' - दुरं २२५ . ' जगलों तर पायाशीं पुन्हां येईन असें म्हनुन नारायणरावानें आपल्या घोड्यास पट्ती दिली .' दुरं २२७ .

पट्टी देणें     

सामान्यतः निरोप देतांना विडा किंवा पट्टी देण्याचा प्रघात आहे यावरुन.
कामावरुन दूर करणे
वाटस लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP