Dictionaries | References

झळक

   
Script: Devanagari

झळक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खूब उण्या वेळा खातीर दोळ्यां मुखार उरता असो देखावो   Ex. लोक म्हात्माजीची एक झळक पळोवपा खतीर आतूर आशिल्ले
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmক্ষণিক দৃষ্টি
bdदान्दिसे
benঝলক
kasجَلَک , اَکھ نَظَر
malഅല്പദര്ശനം
marझलक
mniꯑꯃꯨꯛꯇꯪ꯭ꯎꯖꯕ
panਝਲਕ
sanदृष्टिपातः
urdجھلک
noun  खंयच्याय वस्तुच्या बी गुणधर्माचो अंश   Ex. मध्यप्रदेशाच्या सागर खेल परिसरांत आयतराक विंगडविंगड प्रदेशांतल्या लोक कलेची झळक पळोवपाक मेळ्ळी
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छटा
Wordnet:
gujઝલક
malമിന്നലാട്ടം
marछटा
sanअंशः
See : नमुनो

झळक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Glitter, lustre, sparkling. v मार.

झळक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Glitter, lustre.

झळक     

 न. ( गो . ) मासळी . [ झळकणें ]
 स्त्री. १ उन्हाची झळ . - शर . २ चमक ; चकाकी . ( क्रि० मारणें ). तेजे झळक देत किरीट तो साजे । - गीताचंद्रिका १ . ७ . [ सं . झला ] झळकणें - अक्रि . १ चकाकणें ; प्रकाशणें ; चमकणें ; झांक मारणें . २ शोभणें ; साजणें . कंटीं झळके माळ मुक्ताफळांची । - आरती गणपतीची . काणी झळकतें कुंडलें । - उषा १० . ८९ . ३ दृष्टीस पडणें ; आढळणें ; दिसणें . झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें । - दा १४ . ४ . ९ . [ सं . झला . म . झळक ; सिं . झल्कणु ; का . जलक्कने = चकाकत ; स्पष्टपणें ]
०फळक  स्त्री. चकचकीतपणा ; चकाकी ; तेजस्विता ; झकाकी . - वि . चकचकीत ; लख्ख ; झकझकीत . [ झळकणें द्वि . ] झळकावणें - सक्रि . १ चकचकीत करणें ; लखलखीत करणें . २ ( ल . ) ( शस्त्र इ० ) परजणें ; लखलखीत करणें . कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून । परी रणपंडित नव्हे तो । - ह ५ . १९३ . [ झळकणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP