Dictionaries | References भ भंड Script: Devanagari Meaning Related Words भंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhaṇḍa n Commonly आभंड.bhaṇḍa m S An actor, a player, a stage-performer.Exposure, public disgrace, subjection to general ridicule.A slander or false ac- तोंडाचें भंड करणें To be scurrilous.Quarrelsome: also contucusation. macious, refractory, unruly. भंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An actor.n Exposure.a Quarrelsome. भंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भंडासुर भंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पु .वि. पु. नट ; कुशीलव ; भांड ; नटवा . [ सं . ] न. ( विरु . ) अभंड पहा . न. विटबना ; फजिती ; उपहास ; हंसें . दिवाळखोराचा माण्ड । पाहतां वैभव दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें । - दा १० . ८ . २५ . [ सं . भांड ]भांडखोर ; आग्रही ; हट्टी .०खुलणें फुटणें - ( व . ) खरें तें बाहेर पडणें ; गौप्य बाहेर येणें ; गौप्य स्फोट होणें . भंडमा भंडवा भंडवाडा भंडवडा भंडोडा - स्त्रीपु . ( कों . ) विटंबना ; फजीती ; हंसें ; धिंडवडे . ( क्रि० करणें ; उडविणें ; मांडणें ; होणें ; उडणें ). व्यंग जालिया भंडमा कीजैल । देवदेवतांची । - स्वादि ५ . ३ . ५६ . भंडवाणें - न . फजीती ; फजीतवाणें . न सोसितां भंडवाणें । सहजचि होये । - दा १२ . २ . १३ . भंडाई - स्त्री . अपकीर्ति ; फजिती . न व्हावी ते झाली आमुची भंडाई । - तुगा ३१७ . भंडावा भंडाळी - पुस्त्री . विटंबना ; फजिती ; उपहास . ( क्रि० करणें ). भंडिमा - स्त्री . ढोंग ; फजिती . ते जाण तत्त्वतां अति भंडिमा । - एभा ३ . ३८८ .प्रायः कुभांड ; तुफान ; खोटा आरोप .त्रास . या पोरांनीं फार भंड दिला आहे बुवा !थट्टेखोर .( गो . ) लचांड . तोंडाचें भंड करणें - क्रि . शिवराळ होणें .लबाड . [ सं . ] भंडाई , भांडाई - स्त्री .चकाकी ; झळाळी ; आग ; चमक . ( क्रि० मारणें ).आग . [ हिं . ] - वि .चकचकीत ; भबूक ; झळकदार ; घवघवीत , तेजस्वी ( तांबड्या व पिवळ्या रंगाची वस्तु , पदार्थ ).प्रकषार्थी लाल या शब्दास जोडतात . जसें :- लाल भडक ; लाललालभडक .प्रकर्षार्थी तिखट शब्दास जोडतात . उदा० तिखट भडक ; आगभडक .चकाकणारें ( सोनें , रुपें इ० कानीं ); भबूक ; झळक ; ढबदार ( पोशाख , तो घालणारा ).०आग स्त्री. चितेस दिलेला अमंत्रक अग्नि .०जर पु. भरजर .०दार वि. चकचकीत ; लक्क ; डोळ्यांत भरण्यासारखा ( दागिना , पोशाख मनुष्य ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP