Dictionaries | References स सरवा Script: Devanagari Meaning Related Words सरवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v वेच. 3 The gathering of such residue upon the field or the tree. v अटप, उरक, संपव. सरव्याची तमाखू After-cuttings of tobacco; called also खोडव्याची तमाखू & पांगशीची.in which the land is under culture or lying fallow:--according to पहिल्या सालीं पडणास आली पुढें दोन सालें सरवे झाले पुढें जमीन पड राहिली म्हणजे पडजमीन फिरून पडणास आली म्हणजे पडण.A shower of rain. सरवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कापणीनंतर शेतात पडलेला पिकाचा गाळसाळ Ex. सरवा वेचून पोट भरणारी माणसे खेड्यापाड्यातून आढळतात. सरवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नुकतीच पिकाची कापणी केली आहे अशी जमीन ; शेतांतील कणसें गोळा केल्यानंतर मधून मधून चुकून राहतात ती ; फळें , भाजीपाला वगैरे काढून घेतल्यानंतर जो पाठीमागे तुरळक अवशेष भाग राहतो तो . ( क्रि० वेचणें ). २ वरीलप्रमाणें राहिलेला अवशेष भाग गोळा करून ठेवतात तो . ( क्रि० अटवणें , उरकणें , संपविणें ). [ सरणें + उरणें सरून उरलेला ] सरव्याची तमाखू - स्त्री . तमाखूचें मुख्य पीक काढल्यानंतर खुडलेली तमाखूची पानें ; यासच खोडव्याची किंवा पांगशीची तमाखू म्हणतात . पु. झाडें , झुडपे काढून साफ करून लागवडीस आणलेला जमीनीचा भाग ; अशा तर्हेनें नवीन लागवडीस आणलेल्या जमीनीस दुसर्या व तिसर्या वर्षी सरवा शब्द लावतात , चवथ्या व पांचव्या वर्षी पडण शब्द लावतात . नंतर अजीबात पड टाकतात . सरवेंभात - न . सरव्यांत केलेलें भाताचें पीक . पु. पावसाची सर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP