Dictionaries | References त तंत Script: Devanagari Meaning Related Words तंत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तार तंत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A thread, a string, a wire, a chord of a musical instrument. तंती प्राण उरणें-लागणें g. of s. To be at the last gasp. 2 fig. To be very decayed or old--a thing. तंत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Correspondently with. Exactly. Brimful. f A thread.तंती प्राण उरणें To be at the last gap. To be very decayed. तंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ दोरा ; धागा ; ( वाद्यांतील ) तार . तंतु पहा . तंत लागला मुळाचा । अवताराकडे । - दा १८ . ८ . ६ . २ त्राण ; जीव ; दम . ३ तार , तात लावलेले वाद्य ; उलट अर्थी वितंत [ सं . तंतु ] ( वाप्र . ) तंती प्राण उरणे - लावणे - १ कंठी प्राण येणे ; आसन्नमरण असणे . २ ( एखादी वस्तु ) अतिशय जीर्ण होणे ( षष्ठ्यांत कर्ता ).क्रि.वि. १ ( एखादे प्रमाण , माप , गुण , संख्या इ० काशी ) बरोबर जुळणारा ; बरहुकुम ; तुल्य ; सारखा ; हुबेहुब ; तसाच ; थेट ; तंतोतंत . ( क्रि० भरणे ; उतरणे ). स्वर तंत घन थाट तो दाट बैसला । - दावि २५६ . २ कांठोकांठ ; सांडोसांड ; तुडुंब . ३ नक्की ; पुरेपूर ; बरोबर बारा वर्षे वाहिले पाणी नाथा घरी तंत । - पला ३० . बारा तंत वाजले . [ सं . तंत ] तंततंत , तंतवितंत - क्रिवि . समस्वर ; स्वरैक्याने युक्त अशा रीतीने ; तालबद्ध ; समताल . तंततंत वितंत घन सुस्वर । चतुर्विध वाद्यांचा गजर । - ह २ . १२३ . तंत वितंत घनसुस्वर । वाद्ये वाजविती परम मधुर । तंत म्हणजे तारांनी युक्त व वितंत म्हणजे तारांवचून असलेले वाद्य असाहि वरील तंतवितंत शब्दाचा अर्थ करीत असतात .०गाणे न. तंतुवाद्यावरील गाणे . ताळ तंबुरे तानमाने । ताळबद्ध तंतगाणे । - दा १४ . ४ . १६ .०वाद्य न. तंतुवाद्य ; तारा किंवा ताती लावलेले वाद्य . उदा० तंबोरा ; सुरसोटा ; एकतारी ; रुद्रवीणा ; सतार इ० . [ तंत + वाद्य ] तंत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तंतीं प्राण उरणें-लावणेंकंठी प्राण येणेंआसन्नमरण असणेंअगदी तंतुमय प्राण उरणें. (षष्ठ्यन्त कर्ता)(एखादी वस्तु) अतिशय जीर्ण होणेंकेवळ तंतु उरणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP