Dictionaries | References

एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें

   
Script: Devanagari

एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें

   एक घाव आणि दोन रुंडें प्रमाणें
   ताबडतोब निकाल होईल अशा तऱ्हेने काम उरकावे. घोळ घालून बसूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP