Dictionaries | References

कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर

   
Script: Devanagari

कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर

   प्रत्‍यक्ष कान आणि डोळे यांत अंतर असतेच. पाहाणें व ऐकणें यांत तसाच फरक आहे. तेव्हां ऐकण्यापेक्षां प्रत्‍यक्ष पाहून ठवविणें केव्हांहि श्रेयस्‍कर. ऐकलेल्‍या गोष्‍टीपेक्षां प्रत्‍यक्ष पाहिलेल्‍या गोष्‍टीवर विश्र्वास ठेवणें रास्‍त असते. कारण ऐकलेल्‍या गोष्‍टींत व पाहिलेल्‍या गोष्‍टीत तफावत असण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP