Dictionaries | References

कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे

   
Script: Devanagari

कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे     

ज्‍या मनुष्‍याचे कान बहिरे असतात त्‍याचे डोळे तीक्ष्ण असतात व तो दुसर्‍याच्या ओठाकडे पाहूनहि त्‍याचे म्‍हणणें समजतो. The eyes serve for ears to the deaf. -सावि ३३३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP