Dictionaries | References

डोळे निवळणें

   
Script: Devanagari

डोळे निवळणें

   डोळे येऊन बरे होणें
   डोळ्यांचा रोग जाणें
   डोळे फिरून पूर्ववत्‌ स्‍वच्छ होणें.
   (ल.) (वेडानंतर) पूर्ववत्‌ ताळ्यावर, शुद्धीवर येणें.
   समजणें
   उमजणें
   अनुभवाने कळून येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP