Dictionaries | References च चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या Script: Devanagari Meaning Related Words चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांगल्या कृत्याची फळे फार तर दोन पिढ्यास भोगावयास सापडतात. पण वाईट कृत्यांची फळे मात्र तीन पिढ्यांस भोगावी लागतात. लोक ती लवकर विसरत नाहीत व ती निस्तरण्यास दीर्घ काळ लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP