Dictionaries | References

धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे

   
Script: Devanagari

धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे     

(गो.)_ [धोंड्यारो=एक मासा, याच्या डोक्यांत तीन धेंडे सापडतात..] भाग्यहीन माणसानें कितीहि प्रयत्न केले तरी तो अपेशीच तु०-पळसाला पानें तीनच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP