Dictionaries | References

तीन चव्वल देणें लागणें

   
Script: Devanagari

तीन चव्वल देणें लागणें     

ॠणकरी असणें. आज्ञांकित असणें
अवलंबून असणें
मिंधे असणें. ‘मी काय त्‍याचे तीन चव्वल देणें लागतो म्‍हणून त्‍याचे बोलणें ऐकून घ्‍यावे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP