Dictionaries | References

जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य

   
Script: Devanagari

जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य     

ज्‍याच्या ठिकाणी स्‍वतः नम्रता असते तो इतरांसहि नम्रता शिकवूं शकतो व त्‍याची आज्ञाहि इतर लोक बरोबर पाळतात. जो स्‍वतःच दुसर्‍याची आज्ञा पालन करण्याच्या कामी चुकारपणा करतो तो दुसर्‍यावरहि हुकुमत गाजवूं शकत नाही. स्‍वतः शिस्‍तीत राहणाराच इतरांस शिस्‍त लावूं शकतो. -सवि १३८७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP