Dictionaries | References ज जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो Script: Devanagari Meaning Related Words जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 केवळ धावण्याने शर्यत जिंकता येत नाही तर दमाने व योग्य वेळी धावण्याचा जोर केला तरच शर्यतीत पुढे येण्याचा संभव असतोनाहीतर मनुष्य सारखा धावत गेल्याने आधीच थकून जातो. त्याप्रमाणें जो मनुष्य नेहमीच आपले सामर्थ्य खर्च न करतां ते योग्य प्रसंगाकरतां राखून ठेवतो तोच यशस्वी होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP