Dictionaries | References

जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी

   
Script: Devanagari

जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी     

जो आपले विकार, आपल्‍या इच्छा, हाव ही ताब्‍यात ठेवतो तो नेहमी सुखी असतो. काम व लोभ यांमध्येच पुष्‍कळ दुःखाचा उगम असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP