Dictionaries | References ग गादी काम शिकवते Script: Devanagari Meaning Related Words गादी काम शिकवते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याला एखादा अधिकार प्राप्त झाला म्हणजे तो कसा वापरावा हे आपोआपच कळूं लागते. काम करीत गेले म्हणजे त्याचा सराव होतो व ते कठीण वाटत नाही.मनुष्याला अधिकार प्राप्त झाला म्हणजे तो कसा वापरावा हे आपोआप कळूं लागतेत्यास कोणी सांगावे लागत नाही. मनुष्यावर जबाबदारी पडली म्हणजे तींतून कसे पार पडावे याचा तो विचार स्वतःच करूं लागतो व त्याप्रमाणें पारहि पडतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP