Dictionaries | References

उण्या माणसा दुणें काम

   
Script: Devanagari

उण्या माणसा दुणें काम

   जो मनुष्य अर्धवट असतो त्याला कोणतेहि काम बरोबर करता येत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा करावे लागते. यामुळे दुप्पट काम पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP