Dictionaries | References उ उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम Script: Devanagari Meaning Related Words उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे काम अर्धवट असेल किंवा करतांना कंजुषपणा केला असेल ते पुन्हा करावे लागून दुप्पट खर्च करावा लागतो व आळशी मनुष्य कोणतेहि काम नीट करीत नाही म्हणून त्यासहि ते पुन्हा करावे लागून दुप्पट श्रम पडतात. ‘अडाणी कुणबी दुप्पट राबे’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP