Dictionaries | References ग गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी Script: Devanagari See also: गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी Meaning Related Words गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याला मोठा लाभ आयता होत असतां केवळ आळसामुळे तो घालविणेंआळसामुळे आलेली लाभाची संधि न साधतां फुकट दवडणें. -फडके-माझी तीर्थयात्रा १.३६. ‘लोह परिसा रूसलें । सोनेपणासी मूकलें।। येथे कोणचे काय गेले। ज्याचे त्याने अहित केले।। गंगा आली आळशावरी। आळशी देखुनी पळे दुरी।।’ -तुगा ४५५२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP