Dictionaries | References

आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी

   
Script: Devanagari

आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी

   शत्रूचा प्रतिकार करण्याची पूर्वी कोणतीहि तयारी न करतां त्याची प्रत्यक्ष स्वारी आली म्हणजे राजवाड्यात सभा भरवून काय उपाययोजना करावयाची याचा विचार करावयाचा, अशा दीर्घसूत्री कारभाराबद्दल ही म्हण योजतात. तु०-आग लागल्यावर विहीर खणणें.

Related Words

आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   सभा   स्वारी   सभा समाप्ती   सभा समापन   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   शोकसभा   आली   सभा विसर्जन   शोक सभा   जन सभा   legislative assembly   senate   मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी   legislature   नवी नवतार, बसली गवतार   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   बुधली वर आली   आली तार, झाला ठार   आली हिंमत, सदा मुफलस   परिषद   सवारी   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   వరిమడి   ପଟାଳି   ક્યારો   वाफा   کیاری   ڈوٗرۍ   आली मेजवानीला, तर लावली कामाला   कानामागून आली नी तिखट झाली   जनसभा   परिशद   वेताळाची स्वारी   सडी स्वारी   दत्तात्रेयाची स्वारी   लंबकर्णाची स्वारी   स्वारी करणें   स्वारी शिकारी   शत्रुची उपेक्षा ही दुःखाची अपेक्षा   इंद्र-सभा   इन्द्र-सभा   विधान सभा   विधायिका-सभा   सप्त सभा   सभा जिंकणें   सभा भवन   सभा मंडप   सभा मण्डप   संविधान सभा   लक सभा   लोक सभा   राज सभा   राज्य सभा   नगर सभा   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   क्यारी   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   சவாரி   കയറല്   سَوٲرۍ   ಹತ್ತುವುದು   জমি   परिषद्   general assembly   law-makers   कुरापत काढली, भांडत बसली   सरली सुगी आणि बसली   तेल्‍यावर रुसली, अंधारांत बसली   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   सभा कक्ष 906   सभा हंसली माकड हंसलें   एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास   लोकाचें लेणें लेग लुचरे, मागायला आली देग कुत्रे   plot of ground   legislative   अधिवेशन   गौर रुसली, सौभाग्‍य घेऊन बसली   तेलीणबाई रुसली व अंधारांत बसली   आली गेली   आली भली   assembly   नवी आली नांदाया, चिटकी नाहीं रांधाया   आफाद   समागम   பாத்தி   कुणगो   बिथा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP