Dictionaries | References म मगराची स्वारी, पाण्यांत भारी Script: Devanagari Meaning Related Words मगराची स्वारी, पाण्यांत भारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मगर हा पाण्यांत राहणारा प्राणी आहे. यामुळें त्याचें बळ पाण्यांत विशेष असतें. जमिनीवर त्याची शक्ति चालत नाहीं. तु ०- नक्रः स्वस्थानमासाद्य गजेंद्रमपि कर्षति। स एव प्रच्युतः स्थानाच्छुनापि परिभूयते॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP