Dictionaries | References ब बुधली वर आली Script: Devanagari Meaning Related Words बुधली वर आली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका मनुष्यानें तेलाची बुधली चोरुन पाण्यांत लपवून ठेवली होती. जेव्हां आंतील तेल संपलें तेव्हां ती पाण्यावर तरंगूं लागून त्याची चोरी उघडकीस आली. यावरुन केलेलें पाप उघडकीस येणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP