Dictionaries | References आ आवडीनें केली पर, ती आली वर Script: Devanagari Meaning Related Words आवडीनें केली पर, ती आली वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (पर = प्रकार) मोठ्या हौसेने एखादी गोष्ट करावी व तीपासून सुख व्हावयाच्या ऐवजी त्रास व्हावा, अशी स्थिति झाली असतां ही म्हण वापरतात. (मोठ्या प्रेमाने एखाद्या नवीन प्रियकराबरोबर रुचिपालट म्हणून समागम करावा पण त्यापासून अंगावर रोगाची चिन्हें उठावी-हा प्रकार) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP